
Play Now in Marathi / मराठी
सर्वांसाठी योग - इहती वेलनेस
ह्या कथेत योगाद्वारे धडधाकट आणि निरोगी जीवन कसे जगता येते तसेच योगाचा अपंगत्व असलेल्या किंवा नसलेल्या लोकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या होणारा फायदा ह्या बद्दल सांगितले आहे. आमच्या अतिथी वक्ता त्यांनी आयोजित केलेल्या व सर्वांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सोप्या कार्यक्रमांबाद्द्ल आणि ही सत्रे सोप्या भाषेत स्पष्ट सूचनांसह त्या ऑनलाइन कशा आयोजित करतात ह्याबद्दल बोलतील.
अनुकूल योग वर्गात सामील होण्याचे बरेच मार्ग आहेत, ऑनलाइन किंवा वैयक्तिक वर्ग देखील उपलब्ध आहेत. व्हीलचेअरवर असलेल्यांसाठी ऑनलाइन योग सत्रांची यादी शोधण्यासाठी डिसेबिलिटी स्पोर्ट्स ऑस्ट्रेलियाला भेट द्या किंवा सर्च इंजिनचा वापर करून अशा प्रकारच्या इतर अनेक सेवा ऑनलाइन शोधण्यासाठी ऑल एबिलिटी योगा, योगाबिलिटी, बंबलबी योग आणि इतर अनेक ऑस्ट्रेलियन योग स्टुडिओ शोधण्यासाठी आपल्या ऑनलाइन शोध इंजिनमध्ये अनुकूल योग शोधा.
About the Guest Speaker
स्मिता एक प्रमाणित योग प्रशिक्षक आहे जी लोकांना निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूक करण्यास उत्सुक आहे आणि योगासह जीवनाची गुणवत्ता सुधारण्याचे उद्दीष्ट ठेवते. ती इहती वेलनेसची मालक आणि संस्थापक आहे.
English Translation
Yoga for All - Ihati Wellness
This story talks about fitness, wellness through Yoga which benefits people with or without disabilities physically and mentally. Our guest speaker will talk about various simple activities she conducts which are accessible for all and conducts these sessions online with clear instructions in simple language.
There are many ways to join an adaptive yoga class, online or in person. Visit Disability Sports Australia to find a list of online yoga sessions for those in wheelchairs, or search adaptive yoga in your online search engine to find Australian yoga studios like All Ability Yoga, Yogability, Bumblebee Yoga and many others.
about the guest speaker
Smita is a certified yoga instructor who is passionate about making people aware about healthy lifestyle and aims to improve quality of life with yoga. She is owner and founder of Ihati wellness.