मराठी / Marathi

ऑस्ट्रेलियात स्वातंत्र्यप्राप्ती

Achieving Independence in Australia

Achieving Independence in Australia

Play Now in Marathi / मराठी

ऑस्ट्रेलियात स्वातंत्र्यप्राप्ती


ऑस्ट्रेलियामध्ये स्वातंत्र्य मिळविण्यासाठी एखादी व्यक्ती कशाप्रकारे निवड करू शकते आणि कशाप्रकारे समर्थन मिळवू शकते हे या कथेने स्पष्ट केले आहे. आजची कथाकार संभाव्य सेवा आणि संस्थांबद्दल बोलते ज्यांनी तिला कामाच्या संधी मिळविण्यासाठी, स्वतंत्रपणे जगण्यासाठी आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मदत केली.

About the Guest Speaker

आमच्या कथाकाराला प्रवास करणे, बेक करणे, स्वयंपाक करणे आणि चित्रे रेखाटणे आवडते, ती जिथे जिथे जाईल तिथे तिथे सकारात्मकता निर्माण करणे ह्या गोष्टी आवडतात. ती सतत स्वत: ला तिच्या छंदांमध्ये गुंतवून घेते आणि तिला तिच्या संपूर्ण प्रवासात सकारात्मक आणि आनंदी राहण्यास पाठिंबा दिलेल्या तिच्या मित्र परिवाराशी आणि कुटुंबियांशी नातेसंबंध टिकवून ठेवायला आवडते.

English Translation

Achieving Independence in Australia


This story illustrates how one can make choices and find support to gain independence in Australia. Today's storyteller talks about potential services and institutions that supported her to gain work opportunities, live independently and enjoy life to the fullest.

about the guest speaker

Our storyteller loves to travel, bake, cook and draw, creating a positive space wherever she goes. She constantly engages herself in her hobbies and loves to stay connected with her friends and family who have supported her to stay positive and happy throughout her journey.